This event is now over

Event Details

About

गेली अनेक वर्षे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे शिक्षक दिनानिमित्त  कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी,  intellectually Chllanged (मतिमंद) शाळां मधील शिक्षकांसाठी आयोजित केला आहे.

कार्यक्रमाचा उद्देश : काही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. अशा शाळांमधील शिक्षकांशी संवाद साधणे. अशा उपक्रमांची माहिती अन्य शाळातील शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवणे. याशिवाय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यानिमित्ताने अशा शाळांचा सन्मान करणे. 

कार्यक्रमाची रुपरेषा : या कार्यक्रमात निवडक शाळांमधील शिक्षकांशी, मुलाखतीच्या माध्यमातून, संवाद साधला जाणार आहे. तसेच या शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील अधिक माहिती तज्ञांमार्फत दिली जाणार आहे.

Venue

Patrakar Pratishthan Cummins Sabhagriha
Ganjawe Chowk
Navi Peth
Pune, Maharashtra
India

Map